App World
My stream
Additionally, paste this code immediately after the opening
tag:“True Voter” appहे निवडणूक प्रक्रियेस समर्पित केलेले आहे. निवडणुका हा लोकशाहीचा पाया असून, भारतीय संविधानाने य...
Free
“True Voter” appहे निवडणूक प्रक्रियेस समर्पित केलेले आहे. निवडणुका हा लोकशाहीचा पाया असून, भारतीय संविधानाने या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यास आदेशित केले आहे.हे ॲप मुख्यत: नागरीक, मतदार, निवडणुकीशी संबंधित अधिकारी/कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे व राजकीय विश्लेषक यांना उपयोगी ठरणार आहे.या ॲपचे मुख्य कार्य, मतदारांना यादीतील नावाचा शोध उपलब्ध करून देणेआहे.
मतदारांसाठी सुविधा
मतदारांचा विधानसभा, यादी भाग अनुक्रमाक, स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग, मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता याचा शोध घेणे
गुगल मॅपच्या सहाय्याने मतदान केंद्रापर्यंत मार्गक्रमण
KYC (Know Your Candidate) -प्रभागात निवडणुका लढविणाऱ्या उमेदारांचा तपशील
मतदारांचा आवाज - मतदारांच्या अपेक्षा व प्रभागातील अडचणी उमेदवारांपर्यंत पोहोचविणे
मतदान केंद्रनिहाय मतदार यादी
मतदाना बाबतची माहिती
निवडणुकीचा निकाल
स्वत:ची माहिती फोटोसहित अद्ययावत करणे
Epic सोबत आधार तसेच मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत करणे
कुटुंब व मित्रांचा गट तयार करणे
गैरहजर, स्थलांतरित, मयत व बोगस मतदारांना चिन्हांकित करून कळविणे
स्वत:चे मत सिक्युरिटी प्रश्नाव्दारे सुरक्षित करणे
आपत्कालिन परिस्थितीत तातडीचे दूरध्वनी क्रमांक जतन (Save) करणे
एकाच मोबाईलद्वारे अनेक मतदारांची नोंदणी करता येणे शक्य
अधिकाऱ्यांसाठी सुविधा
अधिकाऱ्यांच्या नोंदणीमध्ये अधिकारी/कर्मचारी यांचे Hierarchical Structure तयार करणे
सोप्या व अचूक पध्दतीने मतदार यादी तयार कण्याकरिता कंट्रोल चार्ट तयार करणे
मतदान केंद्राचे जीपीएस गुगलवर चिन्हांकित करणे
आयोग, आयुक्त व जिल्हाधिकारी हे त्यांचे संदेश थेट नोंदणी झालेल्या मतदारांना पाठविणे
मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान केंद्राचा दोन तासांचा अहवाल पाठविणे
राज्य निवडणूक आयोग ते मतदान केंद्राध्यक्ष या निवडणूक यंत्रणेमध्ये सोप्या संभाषणाचे माध्यम देणे
मतमोजणी व निकालाची माहिती जनतेकरिता टाकणे
अहवाल व संनियत्रणाचे माध्यम उपलब्ध करून देणे
उमेदवारांसाठी सुविधा -
निवडणुकीचा खर्च ऑनलाईन देणे, दैनंदिन खर्चाचा व एकूण खर्चाचा अहवाल आणि प्रतिज्ञापत्र मिळविणे
स्वत:चा वैयक्तिक तपशील व केलेल्या कामगिरीची माहिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व त्या प्रभागाच्या विकासासाठी असलेले स्वप्न मतदारांपर्यंत पोहोचविणे
मतदान केंद्रनिहाय यादी मिळविणे
“True Voter” app is dedicated to Electoral Process. Elections are foundation of democracy and Constitution mandates Free, Fair and Transparent Elections. This mobile app serves the STATE ELECTION COMMISSION (SEC), MAHARASHTRA by supporting it to fulfil Constitutional mandate for all Local Bodies Elections. The Main stakeholders for this app are Citizens, Voters, Election Officers and Election Staff, Contesting Candidates and their representatives, Political Parties, NGO’s, Media Persons and Political Analysts.Its key functionality is to search name of voter and keep the search result offline as internet connectivity is always a problem in remote area.
Facilities for Voters
• Voter’s name Search
• Navigation via Google maps to Polling Booth.
• KYC (Know Your Candidates): knowprofile of contesting candidates
• Voter’s Voice:share expectation & problem of ward
• booth wise voter list
• polling data
• election results
• create updated profile with photo
• linkAdhaar, mobile no. & email id to EPIC
• form family & friends voters group
• report about Absent, Shifted, Dead and Bogus voter in their area
• secure vote by security question (Indian Patriot)
• save emergency phone no.
Facilities to Officers
• make a hierarchical structure of all officers & staff
• easily and accurately prepare control chart for making voter list
• capture Geographic Booth location
• notification from State Election Commission, Commissioner, Collector
• twohourly polling data by PRO.
• easy Communication between Election staff from SEC upto PRO
• results Notification
• reports & monitoring tool
Facility to Candidates
• Submission of Election Expense and getting Reportsand Affidavit
• Candidates Profile and achievements
• Candidates Vision
• Get polling booth list
• Communication with Election personnel and registered voters
3
out of
1439 reviews
Last update
Dec. 7, 2019