Additionally, paste this code immediately after the opening tag:

Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप

संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेला आणि तत्कालीन गटशिक्षणाधिकारी व माजी शिक्षण सहाय्यक संचालक मा.श्री.संपत गाय...

Free

Store review

संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेला आणि तत्कालीन गटशिक्षणाधिकारी व माजी शिक्षण सहाय्यक संचालक मा.श्री.संपत गायकवाड साहेब यांनी सुरु केलेला भुदरगड शिक्षण विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजेच भुदरगड टॅलेंट सर्च (BTS). या भुदरगड प्रज्ञाशोध परीक्षेची पायाभूत तयारी आनंददायी व ज्ञानरचनावादी पद्धतीने करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत प्रज्ञाशोध परीक्षेचं मोबाईल अॅप. गुरुमाउली प्रस्तुत या अॅपमध्ये इयत्ता पहिली व दुसरीसाठी जवळपास ३००० प्रश्नांचा समावेश आहे. या अॅपमध्ये इयत्ता पहिली व दुसरीचे भाषा , गणित आणि इंग्रजी विषयातील सर्व घटकांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रश्नरचना केलेली आहे. भाषा , गणित आणि इंग्रजी विषयातील पाठ्यपुस्तकातील भरपूर चित्रांचा समावेश केला असल्याने मुले हे सर्व प्रश्न आनंदाने सोडवतील. प्रत्येक घटकांवर किती प्रश्नसंख्या समाविष्ट आहे, त्याचबरोबर सर्व प्रश्न सोडवल्यावर शेकडा गुण किती मिळाले , याचा अचूक निकाल लगेच मिळतो. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी प्रस्तुत अॅप नक्कीच उपयोगी पडेल याची आम्हाला खात्री आहे.

Last update

Feb. 19, 2021

Read more